Sushant Singh Rajput- दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कुत्र्याचा मृत्यू
प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कुत्र्याचे निधन झाले आहे. कुत्र्याच्या निधनाबद्दल सुशांत सिंह राजपूत याची बहिण प्रियंकाने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. सुशांतच्या कुत्र्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे
प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या कुत्र्याचे निधन झाले आहे. कुत्र्याच्या निधनाबद्दल सुशांत सिंह राजपूत याची बहिण प्रियंकाने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. सुशांतच्या कुत्र्याचे निधन झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
Body of Missing Girl Found in Drain: गोवंडीजवळील नाल्यात सापडला 15 वर्षांच्या बेपत्ता मुलीचा मृतदेह; तपास सुरू
Bangladesh To Skip Pakistan Tour? भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पाकिस्तान दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; यूएई दौऱ्याची पुष्टी
Virat Kohli Test Stats In England: इंग्लंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची अशी आहे कामगिरी, 'रन मशीन'च्या आकडेवारीवर एक नजर
Advertisement
Advertisement
Advertisement