Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश (Watch Video)

भाजप दिल्ली च्या कार्यालयामध्ये शेखर सुमन यांच्या सोबतच Radhika Khera यांचाही पक्ष प्रवेश झाला आहे.

BJP | Twitter

दिल्ली मध्ये आज भाजपा पक्षात अभिनेते शेखर सुमन यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. भाजप दिल्ली च्या कार्यालयामध्ये शेखर सुमन यांच्या सोबतच Radhika Khera यांचाही पक्ष प्रवेश झाला आहे. विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्ष प्रवेश झाले आहेत. देशासाठी सकारात्मकतेच्या भावनेतून आपला आज भाजपा मध्ये पक्ष प्रवेश झाला असल्याची प्रतिक्रिया शेखर सुमन यांनी दिल्लीत बोलताना दिली आहे. आपल्या हातातून चांगले कार्य घडावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शेखर सुमन भाजपात

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement