अभिनेता शरद केळकर पत्नी आणि मुलीसह एअरपोर्ट वर स्पॉट

अभिनेता शरद केळकर नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला आहे

Sharad Kelkar (Photo: Instagram)

अभिनेता शरद केळकर नुकताच मुंबई विमानतळावर स्पॉट झाला आहे.त्यांच्याबरोबर त्याची पत्नी कीर्ति केळकर आणि मुलगी केशा केळकर ही होत्या. एअरपोर्ट वर या तिघांनी पापाराझीसाठी फोटो पोज ही दिल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement