Pathaan Trailer Release: प्रतिक्षा संपली! किंग खानचा बहुचर्चित सिनेमा पठाणचा ट्रेलर प्रदर्शित, बॉलिवूडचा बादशाह Shah Rukh Khan चा पाच वर्षांनंतर दमदार कमबॅक; Watch Video
पठाणचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असुन अवघ्या काही मिनिटांतचं बादशाहच्या अनोख्या अंदाजानं नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.
किंग खानचा बहूप्रतिक्षित सिनेमा पठाणचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असुन अवघ्या काही मिनिटांतचं बादशाहच्या अनोख्या अंदाजानं नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे. तरी या ट्रेलरमध्ये जबदरदस्त स्टारकास्ट, दमदार अक्शनसह हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरचं का रिलीज केला जात आहे ह्याचं कारण कळलं. तरी अवघ्या काही मिनीटांत या ट्रेलरने इंटरनेटवर धुमाकुळ घातला असुन नेटकऱ्यांचा या सिनेमाला भरगोस प्रतिसाद बघायला मिळत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)