Jawan च्या रिलीजपूर्वी अभिनेता Shah Rukh Khan पोहचला सहकलाकार Nayanthara सोबत Sri Venkateshwara Swamy च्या मंदिरात दर्शनाला (Watch Video)

'पठाण' च्या रिलीजपूर्वी देखील शाहरूख वैष्णवदेवीच्या दर्शनाला पोहचला होता.

SRK In Temple | Twitter

'जवान' सिनेमाच्या रिलीज पूर्वी प्रमोशनच्या व्यस्त वेळापत्रकामधून वेळ काढत अभिनेता शाहरूख खान आज आंध्रप्रदेशातील तिरूपती मध्ये Sri Venkateshwara Swamy मंदिरामध्ये पोहचला आहे. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री नयनतारा आणि शाहरूखची लेक सुहाना खान देखील होत्या. यापूर्वी 'पठाण' च्या रिलीजपूर्वी देखील शाहरूख वैष्णवदेवीच्या दर्शनाला पोहचला होता.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement