Abhishek Bachchan हातावरील शस्त्रक्रियेनंतर 'मर्द को दर्द नही होता' म्हणत चैन्नई ला कामावर परतला; खास फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चनवर मुंबईच्या लीलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे.

Abhishek Bachchan | PC: Instagram

Abhishek Bachchan याच्या हाताला काही दिवसांपूर्वी चैन्नईमध्ये शूटिंग दरम्यान दुखापत झाली. त्यानंतर ज्युनियर बच्चन मुंबईमध्ये परतला. लीलावती रूग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून आता तो पुन्हा कामावर परतला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement