Aarya 3: सुष्मिता सेनच्या 'आर्या 3'चा दमदार टीझर आऊट, सीरिज 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

'आर्या 3' ही सीरिज 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉटस्टारवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.

सुष्मिता सेन (Sushmita Sen) ची 'आर्या 3' (Aarya 3) ही बहुप्रतीक्षित सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सीरिजचा दमदार टीझर समोर आला आहे. सुष्मिताच्या 'आर्या' आणि 'आर्या 2' या वेबसीरिजने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'आर्या 3' ही सीरिज 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हॉटस्टारवर ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement