Aamir Khan Arrives At Sevagram: वर्ध्याच्या सेवाग्राम येथील आश्रमात पोहचला अभिनेता आमिर खान

आमिर खान यांचे यावेळी आश्रम परिवारातर्फे सूतमाला, चरखा भेट देऊन स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी कर्डीले, पोलीस अधीक्षक हसन, पाणी फाउंडेशनचे डॉ. सचिन पावडे तसेच आश्रमचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बॉलिवूड स्टार आमिर खान वर्धा येथील सेवाग्राममध्ये महात्मा गांधींच्या बापू कुटीवर पोहोचला. यावेळी ते म्हणाले, 'मी बापूजींचा मोठा समर्थक आहे. ते म्हणाले, 'मी पहिल्यांदाच सेवाग्रामला आलो आहे. इथे पोहोचताच मला वाटले की इथे अप्रतिम ऊर्जा आहे. मी महात्मा गांधींचा मोठा समर्थक आहे आणि त्यांच्या विचारांचा माझ्यावर आयुष्यभर मोठा प्रभाव पडला आहे. आमिर म्हणाला, 'मला इथे पोहोचून खूप आनंद होत आहे, जिथे बापूंनी आयुष्याचा बराच काळ घालवला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now