’83 Teaser: Ranveer Singh ची मुख्य भूमिका असलेला सिनेमा '83' 24 डिसेंबरला होणार चित्रपटगृहात रीलीज; 30 नोव्हेंबरला येणार ट्रेलर

1983 साली भारताने पहिल्यांदा क्रिकेटच्या वर्ल्डकप आपलं नाव कोरलं होतं तो प्रवास रूपेरी पडद्यावर आता '83' सिनेमाद्वारा येणार आहे.

’83 Teaser: Ranveer Singh ची मुख्य भूमिका असलेला सिनेमा '83'  24 डिसेंबरला होणार चित्रपटगृहात रीलीज; 30 नोव्हेंबरला येणार ट्रेलर
83 Teaser | PC: Instagram

Ranveer Singh ची मुख्य भूमिका असलेला सिनेमा '83' आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.  1983 साली भारताने जिंकलेल्या वर्ल्डकप वर हा सिनेमा आधारित असून रणवीर कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. हा सिनेमा 24 डिसेंबरला होणार चित्रपटगृहात रीलीज होईल तर  30 नोव्हेंबरला ट्रेलर येणार आहे.

’83 Teaser

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2021 10:44 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).