69th National Film Awards Winners Felicitation Live Streaming: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज केले जाणार प्रदान; पहा कधी, कुठे पहाल थेट प्रक्षेपण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नॅशनल फिल्म अवॉर्ड्स प्रदान केले जातील.

69th-National-Film-Awards-Live-Streaming | You Tube

69th National Film Awards च्या घोषणेनंतर आज ते प्रदान केले जाणार आहेत. नवी दिल्लीच्या विज्ञान भवन मध्ये हा सोहळा पार पडणार असून जगभरातील बॉलिवूडप्रेमी हा सोहळा ऑनलाईन पाहू शकणार अअहेत. दुपारी 3 वाजल्यापासून तो टेलिव्हिजन वर देखील पाहता येईल. डीडी नॅशनल वर हा पुरस्कार सोहळा पाहता येईल. Doordarshan Nationalच्या युट्युब चॅनल वर देखील तो लाईव्ह स्ट्रिम  केला जाईल. 69th National Film Awards Announcement: सलील कुलकर्णी दिग्दर्शित 'एकदा काय झालं' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now