आज म्हणजेच 22 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यापासून एक मेगा इव्हेंट सुरू होणार आहे. हा असा कोणताही कार्यक्रम नसून 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचा (68th National Film Awards) कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पीआयबी इंडियाने ही माहिती दिली आहे. तेसच याचे लाईव्ह प्रसारण तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर ही पाहू शकतात.

Tweet

इथे ही तुम्ही पाहू शकता लाईव्ह

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)