National Film Awards Winners 2022: दाक्षिणात्य अभिनेता Suriya आणि Ajay Devgn यांना मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

तमिळ सुपरस्टार सुरिया शिवकुमार आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

Actors Suriya and Ajay Devgn (संग्रहित संपादित प्रतिमा)

बहुप्रतीक्षित 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. तमिळ सुपरस्टार सुरिया शिवकुमार आणि बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगण यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. सुरियाला सूरराय पोत्रूमधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर अजयला तान्हाजी: द अनसंग वॉरियरमधील भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now