IFFI 2023 Goa: या सोहळ्यातून नव्या टॅलेंटला संधी मिळेल, श्रेया घोषाल यांनी व्यक्त केली आशा

या सोहळ्यातून नव्या टॅलेंटला संधी मिळेल अशी आशा देखील श्रेया घोषाल यांनी व्यक्त केली.

गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत नऊ दिवस चालणार आहे. आणि आता, माधुरी दीक्षित आणि शाहीद कपूर या बॉलीवूड स्टार्सच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली आहे. या सोहळ्यासाठी श्रेया घोषाल यांनी देखील हजेरी लावली होती. या महोत्सवाला पहिल्यांदा हजेरी लावून आपण खूप खूष असल्याचे श्रेयाने सांगितले. या सोहळ्यातून नव्या टॅलेंटला संधी मिळेल अशी आशा देखील श्रेया घोषाल यांनी व्यक्त केली.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)