Radhe Shyam Trailer Out: प्रभास आणि पूजा हेगडे रोमांटिक केमिस्ट्रीमध्ये, पहा जबरदस्त ट्रेलर

ट्रेलरमध्ये प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या आधी प्रभासच्या चाहत्यांसाठी ही एखाद्या मोठ्या गिफ्टपेक्षा कमी नाही. हा चित्रपट एका रोमँटिक प्रेमकथेवर आधारित असुन 14 जानेवारीला चित्रपगृहात प्रर्दर्शित होणार आहे.

(Photo Credit - Youtube)

सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि बॉलीवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegade) यांच्या आगामी 'राधे श्याम' (Radhe Shyam) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे आणि त्याच दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रर्दर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अधिराज्य गाजवले आहे. ट्रेलरमध्ये प्रभास आणि पूजाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ख्रिसमसच्या आधी प्रभासच्या चाहत्यांसाठी ही एखाद्या मोठ्या गिफ्टपेक्षा कमी नाही. हा चित्रपट एका रोमँटिक प्रेमकथेवर आधारित असुन 14 जानेवारीला चित्रपगृहात प्रर्दर्शित होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement