Deepika Padukone is Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण होणार आई, सप्टेंबरमध्ये देणार बाळाला जन्म
अभिनंदन! बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. अभिनेत्रीने गर्भधारणेची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये डिलेवारी होणार आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा होती, पाहा पोस्ट
Deepika Padukone is Pregnant: अभिनंदन! बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. अभिनेत्रीने गर्भधारणेची घोषणा केली आहे. सप्टेंबर 2024 मध्ये डिलेवारी होणार आहे. सोशल मीडियावर चाहते आणि सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून दीपिकाच्या गरोदरपणाची चर्चा होती. बाफ्टा अवॉर्ड्स 2024 मध्ये जेव्हा दीपिका साडीत दिसली तेव्हा चाहत्यांनी तिचा बेबी बंप पाहिला होता. अभिनेत्रीने सब्यसाचीची सिल्व्हर कलरची सुंदर साडी नेसली होती. यामध्ये ती तिचा बेबी बंप लपवताना दिसली. बाफ्टा अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर दीपिका मुंबई विमानतळावर दिसली तेव्हा तिचा बेबी बंपही दिसत होता. दरम्यान, आता दीपिकाने ही चर्चा खरी असल्याचे जाहीर केले आहे. लवकरच दीपिका आणि रणवीर सिंगच्या घरात लहान बाळ येणार आहे.
पाहा पोस्ट:
Advertisement
संबंधित बातम्या
Apara Ekadashi 2025 Date: अपरा एकादशी कधी आहे? पूजेची तारीख आणि व्रताचे महत्त्व जाणून घ्या
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Virat Kohli Record In Test Cricket: विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये रचले काही अनोखे विक्रम, 'रन मशीन'चे रेकाॅर्ड मोडणे जवळजवळ कठीण
Advertisement
Advertisement
Advertisement