Bill Gates Arrives In Jamnagar: बिल गेट्स अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी जामनगरला पोहोचले (Watch Video)

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या उपस्थित राहण्यासाठी जामनगरला पोहोचले आहेत.

Bill Gates Arrives In Jamnagar (PC -X/ANI)

Bill Gates Arrives In Jamnagar: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या उपस्थित राहण्यासाठी जामनगरला पोहोचले आहेत. बिल गेट्स यांनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. बिल गेट्स यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित 182 मीटर उंच स्मारकाला अविश्वसनीय अभियांत्रिकी पराक्रम म्हणून संबोधले. 'अविश्वसनीय अभियांत्रिकी पराक्रम! अतिशय सुंदर! सरदार पटेल यांना श्रद्धांजली. तुमच्या आदरातिथ्याबद्दल धन्यवाद!' अशी प्रतिक्रिया बिल गेट्स यांनी दिली आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif