Liger: विजय देवरकोंडाच्या 'Liger' चित्रपटाबाबत मोठी घोषणा, या दिवशी रिलीज होणार खास व्हिडिओ

चित्रपट निर्माते नवीन वर्षाच्या आधी 29 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटाशी संबंधित अनेक खुलासे करतील. चित्रपटाविषयीचे अपडेट्स 29 डिसेंबरला व्हिडीओच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

Liger (Photo Credit - Instagram)

विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) यांचा मुख्य भूमिका असलेल्या 'Liger' या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. जगातील महान बॉक्सर माइक टायसनचीही (Mike Tyson) या चित्रपटात खास भूमिका आहे. चित्रपट निर्माते नवीन वर्षाच्या आधी 29 डिसेंबर 2021 रोजी चित्रपटाशी संबंधित अनेक खुलासे करतील. चित्रपटाविषयीचे अपडेट्स 29 डिसेंबरला व्हिडीओच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony Music India (@sonymusicindia)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement