Besharam Rang Song Row: शाहरुख खान-दीपिकाच्या "बेशरम रंग" या गाण्यासंबंधी काय म्हणाली रश्मी देसाई, पाहा

पठाण चित्रपटातील पहिले गाण "बेशरम रंग" हे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गाण्यात दीपिकाने 'भगवी' बिकिनी घातल्यामुळे 'हिंदूंच्या भावना दुखावल्या'बद्दल बेशरम रंग हे गाणे चांगलेच चर्चेत आहे.

Shah-Rukh-Khan, Deepika-Padukone, Rashami-Desai

Besharam Rang Song Row:  पठाण चित्रपटातील पहिले गाण "बेशरम रंग" हे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गाण्यात  दीपिकाने  'भगवी' बिकिनी घातल्यामुळे 'हिंदूंच्या भावना दुखावल्या'बद्दल बेशरम रंग हे गाणे चांगलेच चर्चेत आहे. या गोंधळात अनेकांनी शाहरुख खान-दीपिकाला पाठिंबा दिला आहे, तर आता टीव्ही स्टार, रश्मी देसाई हिने सुद्धा शाहरुख खान-दीपिकाला पाठींबा दर्शवला आहे. "हा एक चित्रपट आहे आणि शाहरुख खान-दीपिका व्यक्तिरेखा साकारत आहेत," ती गाण्याच्या वादावर म्हणाली.

काय म्हणाली रश्मी, पाहा व्हिडीओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement