बॉलिवूडचे बादशहा अमिताभ बच्चन सध्या उत्तराखंडच्या ऋषिकेशमध्ये आहेत. गुरुवारीच बिग बींनी येथील परमार्थ निकेतन येथील घाटावर गंगा आरती केली. त्याचवेळी, उत्तराखंडमधूनच अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये पुष्पाची श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना त्यांच्यासोबत दिसत आहे. पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्ना अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय या चित्रपटात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by newsbuzz (@rathoreg007)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)