आशा भोसले यांची नात Zanai Bhosle आणि क्रिकेटपटू Mohammed Siraj यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अफेरच्या अफवांना उधाण
आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने नुकताच मुंबईत आपला २३ वा वाढदिवस साजरा केला असून या पार्टीतील एका फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत झनाई दिसत असलेल्या या फोटोमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. हसत-हसत सिराजकडे झनाईने पाहिलेली नजर सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत असल्याने चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधले आहेत.
Shreya Varke | Published: Jan 26, 2025 11:59 AM IST
Asha Bhosle's granddaughter, Zanai Bhosle, Cricketer Siraj (Photo Credits: Instagram)
Asha Bhosle's Granddaughter, Zanai Bhosle, Cricketer Siraj: आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने नुकताच मुंबईत आपला २३ वा वाढदिवस साजरा केला असून या पार्टीतील एका फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत झनाई दिसत असलेल्या या फोटोमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. हसत-हसत सिराजकडे झनाईने पाहिलेली नजर सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत असल्याने चाहत्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधले आहेत. आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने नुकताच मुंबईत आपला २३ वा वाढदिवस साजरा केला असून या पार्टीतील एका मनमोकळ्या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद सिराजसोबत च्या संभाषणात झनाई दिसत असलेल्या या फोटोमुळे डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे.
आशा भोसले यांची नात झनई भोसले
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 26, 2025 11:59 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

