Oscars 2022: Ariana DeBose ने West Side Story साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर जिंकला

हॉलीवूड अभिनेत्री अरीयाना डेबोस ला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा Oscars पुरस्कार जाहीर झाला आहे.

West Side Story (PC -Twitter)

हॉलीवूड अभिनेत्री अरीयाना डेबोस हिने West Side Story या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा Oscars पुरस्कार जिंकला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement