Amruta Khanvilkar Dance Video Viral: Amruta Khanvilkar ने 'Oo Antava' या गाण्यावर केला अतिशय Sexy डान्स, व्हिडिओ व्हायरल
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हॉट अभिनेत्री आणि मॉडेल अमृता खानविलकर तिच्या हॉट आदांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहे.
Amruta Khanvilkar Dance Video Viral: हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हॉट अभिनेत्री आणि मॉडेल अमृता खानविलकर तिच्या हॉट आदांनी सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवत आहे. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या अमृताने चित्रपटांमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आणि आता ती इंटरनेटवर ट्रेंडिंग म्युझिक व्हिडीओद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या नवीन डान्स व्हिडिओमध्ये अमृताने जबरदस्त डान्स केला आहे. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूचा 'ओ अंतवा' या हिट गाण्यावर अमृताने तिचा इंस्टाग्रामवर अप्रतिम डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आरती सिंह, किश्वर मर्चंटसह अनेक सेलिब्रिटींनी तिच्या डान्सचे कौतुक केले.
Tags
Amruta Khanvilkar
amruta khanvilkar bikni photos
Amruta khanvilkar dance
amruta khanvilkar hot photos
BOLD PHOTOS
Hindi Sexy Movie
hot photos
Hot Video
oo antava
Oo Antava Samantha Akkineni
Samantha Akkineni
Samantha Akkineni has 10 million followers on Instagram
Samantha Akkineni Hot Photos
Samantha Akkineni Instagram
Samantha Akkineni Instagram Post
Samantha Akkineni Sexy Photos
Samantha Ruth Prabhu
Samantha Ruth Prabhu Hot Video
Sexy Photos
Sexy Picture
ऊ अंतावा
पुष्पा द राइज
सामंथा अक्किनेनी
सामंथा अक्किनेनी इंस्टाग्राम
सामंथा अक्किनेनी बोल्ड फोटोज
सामंथा अक्किनेनी सेक्सी फोटोज
सामंथा अक्किनेनी हॉट फोटोज
सामंथा रूथ प्रभु सेक्सी पिक्चर
हिंदी सेक्सी मूवी
संबंधित बातम्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement