Alia Bhatt Birthday: आलिया भट्टने 31 वा वाढदिवस केला साजरा, कुटुंबासोबत आली दिसून, पाहा व्हिडीओ
चित्रपट अभिनेत्री आलिया भट्टने 15 मार्च 2024 रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवशी रणबीर कपूर, बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान, सासू नीतू कपूर आणि जवळच्या मित्रांसोबत आलिया दिसून आली आहे, पाहा व्हिडीओ
Alia Bhatt Birthday: चित्रपट अभिनेत्री आलिया भट्टने 15 मार्च 2024 रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवशी रणबीर कपूर, बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान, सासू नीतू कपूर आणि जवळच्या मित्रांसोबत आलिया दिसून आली आहे. यावेळी आलियाने गोल्डन कलरचा टॉप आणि ब्लू पॅन्ट घातली होती आणि हलके मेकअप करून तिचे केस मोकळे सोडले होते ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
AAP Delhi Resignation: अरविंद केजरीवाल यांना धक्का, आपच्या 13 नगरसेवकांचे राजीनामे; इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना
All-Party Delegation on Terrorism: दहशतवादाविरोधात भारताचा स्पष्ट संदेश, 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळं जाणार विदेशात; पाहा कोणाकोणाचा समावेश
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement