Alia Bhatt Birthday: आलिया भट्टने 31 वा वाढदिवस केला साजरा, कुटुंबासोबत आली दिसून, पाहा व्हिडीओ

चित्रपट अभिनेत्री आलिया भट्टने 15 मार्च 2024 रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवशी रणबीर कपूर, बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान, सासू नीतू कपूर आणि जवळच्या मित्रांसोबत आलिया दिसून आली आहे, पाहा व्हिडीओ

Alia Bhatt Birthday: आलिया भट्टने 31 वा वाढदिवस केला साजरा,  कुटुंबासोबत आली दिसून, पाहा व्हिडीओ
Alia Bhatt Insta

Alia Bhatt Birthday: चित्रपट अभिनेत्री आलिया भट्टने 15 मार्च 2024 रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला. हा खास दिवशी रणबीर कपूर, बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान, सासू नीतू कपूर आणि जवळच्या मित्रांसोबत आलिया दिसून आली आहे. यावेळी आलियाने गोल्डन कलरचा टॉप आणि ब्लू पॅन्ट घातली होती आणि हलके मेकअप करून तिचे केस मोकळे सोडले होते ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. सोशल मीडियावर अभिनेत्रीला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 15, 2024 09:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).