Viral: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर त्यांच्या लहान मुलीसह घरी परतले, हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना 6 नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले होते, दरम्यान, अभिनेत्री आलिया आज पहाटे हॉस्पिटलमधून बाहेर पडतांना दिसली, व्हिडीओ व्हायरल

Viral: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना  6 नोव्हेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झाले  होते, दरम्यान, अभिनेत्री आलिया आज पहाटे हॉस्पिटलमधून बाहेर पडतांना दिसली. व्हिडिओमध्ये, रणबीर आणि आलिया आपल्या मुलीसह घरी जाताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ :  

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement