Akshay Kumar चा जबरदस्त वर्कआउट करतांनाचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

अक्षय त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत कधीही दुर्लक्ष करत नाही. दरम्यान, अक्षयने नुकताच वर्कआउट करतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, पाहा व्हिडीओ

Akshay Kumar

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमार सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये मोडतो. अक्षय त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत कधीही दुर्लक्ष करत नाही. दरम्यान, अक्षयने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय जबरदस्त वर्कआउट करतांना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करून अक्षयने लिहिले की, माझ्या दिवसाची सुरवात अशी होते, आणि तुमची ?

पाहा व्हिडीओ :  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif