Akshay Kumar चा जबरदस्त वर्कआउट करतांनाचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा

अभिनेता अक्षय कुमार सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये मोडतो. अक्षय त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत कधीही दुर्लक्ष करत नाही. दरम्यान, अक्षयने नुकताच वर्कआउट करतांनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, पाहा व्हिडीओ

Akshay Kumar चा जबरदस्त वर्कआउट करतांनाचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण, सोशल मीडियावर व्हिडीओची चर्चा
Akshay Kumar

Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमार सर्वात फिट अभिनेत्यांमध्ये मोडतो. अक्षय त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत कधीही दुर्लक्ष करत नाही. दरम्यान, अक्षयने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अक्षय जबरदस्त वर्कआउट करतांना दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करून अक्षयने लिहिले की, माझ्या दिवसाची सुरवात अशी होते, आणि तुमची ?

पाहा व्हिडीओ :  

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2022 10:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).