2022 मध्ये अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर Akshay Kumar ने केली मोठी घोषणा, चाहत्यांना दिला मोठा धक्का

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारने आज सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, व्हिडीओमध्ये अक्षय म्हंटला की, तो लवकरच काहीतरी नवीन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akshay Kumar Leaves Fans Guessing with New Video: बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारने आज सोशल मीडियावर  नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे,  व्हिडीओमध्ये अक्षय म्हंटला की, तो लवकरच काहीतरी नवीन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो कश्याबद्दल बोलत आहे हे अभिनेत्याने उघड केले नसले तरी. इन्स्टाग्रामवर त्याचा व्हिडिओ पोस्ट करत अक्षयने लिहिले, "काहीतरी नवीन करण्याची मजा काही औरच आहे. लवकरच येत आहे."

पाहा काय म्हणाला अक्षय 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement