Akshara Singh Hot Pics: भोजपुरी गायिका अक्षरा सिंगने आंघोळ करतानाचे जबरदस्त फोटो केले शेअर

भोजपुरी सिनेमाची 'क्वीन' अक्षरा सिंग तिच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करणाऱ्या अक्षराने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती शॉवरमध्ये अंघोळ करताना दिसत आहे.

Akshara Singh Hot Pics: भोजपुरी गायिका अक्षरा सिंगने आंघोळ करतानाचे जबरदस्त फोटो केले शेअर
Akshara-Singh

Akshara Singh Hot Pics: भोजपुरी सिनेमाची 'क्वीन' अक्षरा सिंग तिच्या बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नेहमीच तिचे हॉट आणि सेक्सी फोटो शेअर करणाऱ्या अक्षराने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांना वेड लावले आहे. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती शॉवरमध्ये अंघोळ करताना दिसत आहे. या फोटोंमधील अक्षराचा ग्लॅमरस लूक पाहून तिचे चाहते वेडे झाले आहेत. फोटोंमध्ये अक्षरा सिंग ओल्या केसांत आणि मेकअपशिवाय दिसत आहे. तिने फक्त काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे.

पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshara Singh (@singhakshara)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2024 11:33 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).