Adipurush- Manoj Muntashir Gets Police Protection: आदिपुरुषचे लेखक मनोज मुनताशीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे पुरवली पोलिस सुरक्षा

आदिपुरुषचे लेखक मनोज मुनताशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरून सुरक्षा मागितल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

Manoj Muntashir

Adipurush- Manoj Muntashir Gets Police Protection: आदिपुरुषचे लेखक मनोज मुनताशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरून सुरक्षा मागितल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून गदारोळ निर्माण झाला आहे, मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. अनेक प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक संघटना चित्रपटावर बहिष्कार टाकत आहे.

जाणून घ्या अधिक माहिती:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now