Adipurush- Manoj Muntashir Gets Police Protection: आदिपुरुषचे लेखक मनोज मुनताशीर यांच्या जीवाला धोका असल्यामुळे पुरवली पोलिस सुरक्षा
आदिपुरुषचे लेखक मनोज मुनताशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरून सुरक्षा मागितल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे, जाणून घ्या अधिक माहिती
Adipurush- Manoj Muntashir Gets Police Protection: आदिपुरुषचे लेखक मनोज मुनताशीर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याच्या कारणावरून सुरक्षा मागितल्यानंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. या प्रकरणाचा तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटावरून गदारोळ निर्माण झाला आहे, मनोज मुंतशीर यांनी मुंबई पोलिसांकडे सुरक्षेची मागणी केली होती. अनेक प्रेक्षकांनी चित्रपट पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली आहे. अनेक संघटना चित्रपटावर बहिष्कार टाकत आहे.
जाणून घ्या अधिक माहिती:
Mumbai Police provides security to dialogue writer of #Adipurush, Manoj Muntashir after he sought a security cover citing a threat to his life. Police say that they are investigating the matter.
(File photo) pic.twitter.com/1WiWiOhclo
— ANI (@ANI) June 19, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2023 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

