Ada Sharma: अदा शर्माने नेसली फक्त १५ रुपयांची साडी, VIDEO पाहून चाहते झाले आश्चर्यचकीत (Watch Video)
कधी साडी, कधी वेस्टर्न वेअर, कधी नृत्य, सिनेमा, यांमुळे चर्चेत असलेली अदा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे. तिने फक्त 15 रुपयांची साडी नेसल्याचे म्हटले आहे.
Ada Sharma: केवळ 15 रूपयांची साडी अदा शर्मा (Ada Sharma) ने नेसली आहे. इतक्या कमी दरात साडी कशी काय मिळाली असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्या साडीतील तिचा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. अदा शर्माचा साडी (Ada Sharma Saree) नेसलेला हा व्हिडीओ साडीच्या किमतीमुळे चांगलाच व्हायरल झाला आहे. अदा शर्माने ही साडी तिच्या आजीची नेसली आहे. आजीने 15 रूपयांत तिला ही साडी दिली. 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) चित्रपटामुळे अदा शर्माला चांगली प्रसिद्ध मिळाली. या चित्रपटात अदा शर्माने दमदार भूमिका साकारली आहे. अदा शर्मा नुकताच 'बस्तर- द नक्सल स्टोरी' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाने बऱ्यापैकी कमाई केली. (हेही वाचा : Love Sex Aur Dhoka 2 Teaser: एकता कपूरचा आगामी बोल्ड चित्रपट 'लव्ह सेक्स और धोका 2' चा टीझर रिलीज (Watch Video))
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2024 12:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

