Bigg Boss 15 Winner: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने जिंकली बिग बॉस शोच्या 15व्या सीझनची ट्रॉफी, तर प्रतीक सेहजपाल बनला उपविजेता
सलमान खानच्या बिग बॉस शोच्या 15व्या सीझनचा फिनाले आज पार पडला. या सिझनचे विजेतेपद अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने आपल्या नावे केले आहे.
सलमान खानच्या बिग बॉस शोच्या 15व्या सीझनचा फिनाले आज पार पडला. या सिझनचे विजेतेपद अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने आपल्या नावे केले आहे. दरम्यान करण कुंद्रा, प्रतीक सेहजपाल आणि तेजस्वी प्रकाश हे या मोसमातील टॉप 3 फायनलिस्ट होते. या स्पर्धकांनी प्रचंड मेहनत आणि जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या वेळी स्पर्धक खूप मजेशीर होते. सर्वांनी खूप मनोरंजन केले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)