Actor Allu Arjun Cast His Vote: फिल्मस्टार अल्लू अर्जुनने हैदराबादमध्ये केले मतदान, व्हिडीओ व्हायरल
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुन यांनी रांगेत उभे राहून सामान्य नागरिकाप्रमाणे मतदान केले, पाहा व्हिडीओ
Actor Allu Arjun Cast His Vote: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू झाले आहे. दरम्यान, अभिनेता अल्लू अर्जुन यांनी रांगेत उभे राहून सामान्य नागरिकाप्रमाणे मतदान केले. यावेळी ते एका नव्या लूकमध्ये दिसले. आज सकाळपासूनच मोठे राजकारणी आणि मंत्रीही आले आणि सकाळी मतदान केले.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Aadhaar-Voter ID Linking: मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक होणार; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, बनावट मतदानाला बसणार आळा
Mere Husband Ki Biwi Box Office Collection Day 2: रोमँटिक कॉमेडी 'मेरे हसबंड की बीवी' ने दोन दिवसांत फक्त 3.80 कोटींची केली कमाई, प्रेक्षकांची छावा चित्रपटाला जास्त पसंती
Gori Hai Kalaiyan Remake: 'गोरी हैं कलैया'चा रिमेक ऐकून संतापले लोक, निर्मात्यांना फटकारले
Delhi Exit Poll Results 2025: दिल्ली विधानसभा एक्झिट पोल निकाल; आप, भाजप आणि काँग्रेस यांच्यात कोण कोणावर भारी? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement