Actor Ajaz Khan Tests Positive For COVID 19: NCB कडून अटकेत असलेला एजाज खान कोरोनाबाधित; हॉस्पिटल मध्ये दाखल

एजाज खान सध्या ड्रग्स केस मध्ये एनसीबीच्या अटकेमध्ये आहे.

Ajaz Khan (Photo Credits: Twitter)

NCB कडून अटकेत असलेला अभिनेता एजाज खान कोरोनाबाधितअसल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल झाला आहे. त्याच्या प्रकरणाशी निगडीत ऑफिसरची देखील कोविड टेस्ट करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement