Adah Sharma Accident: “द केरला स्टोरी” चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्ता सेन आणि नायिका अदा शर्मा यांचा अपघात
दिग्दर्शक 14 मे रोजी सायंकाळी करीमनगर येथील हिंदू एकता यात्रेत सहभागी होणार होते. मात्र अपघातामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
“द केरला स्टोरी” चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्ता सेन आणि नायिका अदा शर्मा यांचा रस्ता अपघात झाला. मुंबईत एका खासगी कार्यक्रमाला जात असताना त्यांचा रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. गंभीर जखमी दिग्दर्शक आणि नायिका यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दिग्दर्शक 14 मे रोजी सायंकाळी करीमनगर येथील हिंदू एकता यात्रेत सहभागी होणार होते. मात्र अपघातामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. हिंदू एकता यात्रेला उपस्थित राहू शकले नाही हे दु:खद असल्याचे सांगत दिग्दर्शकाने ट्विट केले आहे.
I'm fine guys . Getting a lot of messages because of the news circulating about our accident. The whole team ,all of us are fine, nothing serious , nothing major but thank you for the concern ❤️❤️
— Adah Sharma (@adah_sharma) May 14, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2023 10:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

