Aamir Khan यांची मुलगी Ira Khan ने बॉयफ्रेंड Nupur Shikhare सोबत केला साखरपुडा, फोटो व्हायरल
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, पाहा व्हिडीओ
Aamir Khan's Daughter Ira Khan engaged to boyfriend Nupur Shikhare: बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिकरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती नुपूरच्या सायकलिंग इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान नुपूरने तिला गुडघ्यावर बसून प्रपोज केले, त्यानंतर दोघे किस करून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement