Lata Mangeshkar Award 2021-22: यंदाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार Pandit Hariprasad Chaurasia यांना जाहीर

2021-22 वर्षाचा मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे.

यंदाचा मानाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत त्याची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारामध्ये 5 लाख रूपये, मेमेंटो आणि प्रमाणपत्र यांचा समावेश असतो.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now