Jigra Box Office Collection Day 2: आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धिमी सुरूवात; भारतात 11.13 कोटींची कमाई

आलिया भट्ट आणि वेदांग रैना अभिनीत 'जिगरा' चित्रपट 11 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने संमिश्र प्रतिक्रिया मिळवल्या आहेत. पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाने 11.13 कोटींची कमाई केली आहे.

Photo Credit- X

Jigra Box Office Collection Day 2: आलिया भट्ट (Alia Bhatt)आणि वेदांग रैनाचा(Vedang Raina) बहुप्रतिक्षित चित्रपट, जिगरा(Jigra), 11 ऑक्टोबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. बहिण-भावाचे नाते, ॲक्शन-पॅक्ड चित्रपटाने लक्षणीय चर्चा निर्माण केली होती. जिगरामध्ये आलियाचा नवीन अवतारात पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र, बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने कमकुवत कामाई केली आहे. जिगराने पहिल्या दिवशी 4.55 कोटी रुपये कमावले.

भारतात 11.13 कोटींची कमाई

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now