Automotive Electric 2-Wheelers: 2022 मध्ये भारतात इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केट 300% पेक्षा जास्त वाढले - रिपोर्ट
ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिक टू-व्हीलर (E2W) मार्केट CY2022 मध्ये 300 टक्क्यांहून अधिक (वर्ष-दर-वर्ष) वाढले, असे एका अहवालात म्हटले आहे.
Automotive Electric 2-Wheelers: ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिक टू-व्हीलर (E2W) मार्केट CY2022 मध्ये 300 टक्क्यांहून अधिक (वर्ष-दर-वर्ष) वाढले, असे एका अहवालात म्हटले आहे. 2025 पर्यंत, E2Ws आणि कनेक्टेड 2-व्हीलर (C2W) दोन्हीचा वाटा 50 टक्क्यांच्या पुढे जाईल. सायबर मीडिया रिसर्च (CMR) च्या 'इंडिया इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स (E2W) अहवाला'नुसार, C2Ws चा वाटा गेल्या वर्षी 20 टक्क्यांहून अधिक वाढला आणि हाय-स्पीड इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार 90 टक्क्यांनी वाढला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Alcohol Industry in India: भारतातील अल्कोहोल उद्योग वाढण्याची चिन्हे; Crisil Ratings Report काय सांगोतय? घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement