World Smile Day : बॉलिवूड सेलिब्रेटींचे 'हे' फोटोज पाहुन हसून हसून लोटपोट व्हाल !
(Photo Credits: Facebook)

हसणे हे आरोग्यासाठी चांगले असते, असे म्हटले जाते. तर आम्ही तुमच्या हास्याची पुरेपूर काळजी घेत आहोत. कारण बॉलिवूड सेलिब्रेटींचे असे काही फोटोज आहेत, जे पाहुन तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल, हे नक्की. हे सारे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर वर्ल्ड स्माईल डे निमित्त ही हास्याची मेजवानी खास तुमच्यासाठी...

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

(Photo Credits: Facebook)

हे मजेशीर फोटोज तुम्ही नक्कीच तुमच्या फ्रेंड्सलाही दाखवले असतील. मग कसा वाटला तुम्हाला तुमच्या लाडक्या सेलिब्रेटींचा हा अनोखा अंदाज...?