Viral Video: एक विवाह ऐसा भी? 30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या वधु वराचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा, पहा व्हिडीओ

एक विवाह ऐसा भी! ऐकून हा प्रकार जरा धक्कादायक वाटतो पण अनी अरुण नावाच्या एका तरुणाने या लग्नाचा व्हिडीओ त्याच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे.

तुम्ही अनेक विविह सोहळे (Wedding Ceremony) बघितले असेल. विविध विविह सोहळ्याला वैयक्तीक भेट ही दिली असेल. पण तुम्ही कधी अशा विविह सोहळ्याला गेले आहात का ज्या विविह सोहळ्यातील वधु वराचा मृत्यू 30 वर्षापूर्वीचं झाला आहे पण आज आता वर्तमानात (Present) हा सोहळा पार पडत आहे. ऐकून जरा धक्का बसेल पण हो 30 वर्षापूर्वीचं निधन झालेल्या एकी जोडप्याचा (Couple) विवाह सोहळा काल धुमधडाक्यात पार पडला आहे.  एव्हडचं नाही तर मंडप टाकला, घर अंगण सजलं, पाहूणे आलेत, मेजवानी झाली म्हणजे अगदी लग्नात सगळं काही होतं तसचं शिवाय नवरा नवरीच्या. एक विवाह ऐसा भी! ऐकून हा प्रकार जरा धक्कादायक वाटतो पण अनीएक विवाह ऐसा भी! ऐकून हा प्रकार जरा धक्कादायक वाटतो पण अनी अरुण नावाच्या एका तरुणाने या लग्नाचा व्हिडीओ त्याच्या ट्वीटर (Twitter Account) अकाउंटवर शेअर (Share) केला आहे. अरुण नावाच्या एका तरुणाने या लग्नाचा व्हिडीओ त्याच्या ट्वीटर (Twitter Account) अकाउंटवर शेअर (Share) केला आहे.

 

पण हो हा प्रकार घाबरुन जाण्यासारखा नसुन ही कर्नाटकातील (Karnataka) एक प्रथा आहे. ज्याला दक्षिणा कन्नडा (Dakshina Kannada) असं म्हणतात. या परंपरेनुसार ज्या नवजात बालकांचा जन्मा दरम्यान मृत्यू होतो त्या बालकाचं दुसऱ्या नवजात मृत बालकाशी लग्न लावल्या जातं. हो ऐकायला जरा विचित्र वाटतं पण हे खरं आहे. दक्षिण कन्नाडा या परंपरेनुसार ते मृत नवजाताच्या मृत्यूच्या 25 ते 30 वर्षानंतर म्हणजे ते तरुण्यवस्थेत आल्याची समज बाळगता त्यांचा विवाह सोहळा पार पाडण्यत येतो. या सोहळ्यास वधु वर दोन्ही पक्ष उपस्थित असतात आणि अगदी हयात असलेल्या मनुष्याप्रमाणे विवाह सोहळा पार पडतो. फक्त या विवाहास लहान मुलांना येवू दिल्या जात नाही. पण तरुण, वयस्क किंवा प्रौढ या सोहळ्यास उपस्थित राहू शकतात. (हे ही वाचा;- Sara Tendulkar: सारा तेंडूलकरचा हटके एअरपोर्ट अंदाज, बघा व्हिडीओ)

 

अनी अरुण नावाच्या तरुणाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल (Social Media Viral) होताना दिसत आहे. दक्षिणा कन्नाडा ही पध्दती सध्या सोशल मिडीयावर ट्रेंड (Trend) होत आहे. भारत हा विविधतेने नटलेला जुन्या रुढी परंपरेने भरलेला देश आहे. तरी २१ व्या शतकात 2 मृतकांचे लग्न ही बाब जरा धक्कादायक वाटत असली तरी हा परंपरेचा एक भाग आहे आणि तो कर्नाटकात (Karntaka) पाळला जातो.