Viral Video: दक्षिण कोरियाच्या महिलेने खाल्ली भारतीय कँडी; प्रतिक्रिया देताना बदलली भावमुद्रा, पाहा व्हिडिओ

असाच एक दक्षिण कोरियाच्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिने खाल्ली आहे भारतीय कँडी (Indian Candy). होय, भारतीय कँडी खाल्ल्यावर दक्षिण कोरियाच्या या महिलेने प्रतिक्रिया देताना जी भावमुद्रा केली आहे, ती पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्हीही हा मजेदार व्हायरल व्हिडिओ (Viral Video) येते पाहू शकता.

South Korean Woman | (Photo Credit: Instagram)

Korean Women Videos: देशोदेशीच्या चॅकलेट अथवा कँडीची चव वेगवेगळी. भौगेलीक प्रदेश, संस्कृती आणि त्या त्या प्रदेशात मिळणाऱ्या पदार्थांनुसार ही चॉकलेट्स आणि कँडी (Candy) बनतात.त्यामुळे एका देशाची कँडी दुसऱ्या देशातील नागरिकांना आवडेलच असे नाही. असाच एक दक्षिण कोरियाच्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जिने खाल्ली आहे भारतीय कँडी (Indian Candy). होय, भारतीय कँडी खाल्ल्यावर दक्षिण कोरियाच्या या महिलेने प्रतिक्रिया देताना जी भावमुद्रा केली आहे, ती पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. तुम्हीही हा मजेदार व्हायरल व्हिडिओ (Viral Video) येते पाहू शकता.

सर्वसाधारणपणे पाहिले तर कँडी विविध प्रकारची आणि वेगवेगळ्या स्वादाची असते. ज्यात अंबड, गोड, तिखट, खारट असे वेगवेगळे स्वाद पाहायला मिळतात. दरम्यान, दक्षिण कोरियाच्या ज्या महिलेने भारतीय कँडी खाल्ली आहे तिने म्हटले आहे की, ओह.. ही कँडी मला भलतीच तिखट लागली. जी मला आता काहीशी रडवते आहे. (हेही वाचा, Viral Video: रात्रीच्या वेळी दारावरची घंटी वाजवून लोकांचे दरवाजे ठोठावणाऱ्या नग्न महिलेचा व्हिडिओ व्हायरल; रामपूर गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ)

ट्विट

 

View this post on Instagram

 

A post shared by Hyojeong Park (@mhyochi.png)

सर्वसाधारणपणे कँडीचा सहज विचार जरी केला तरी ती गोडच असेल अशी सर्वसामान्य कंल्पना असते. दरम्यान, काही कँडी मात्र त्यांच्या अंबट, गोड, तिखटपणासाठी भलत्याच लोकप्रिय असतात. दरम्यान, घटना साधीच आहे. पण, सोशल मीडियावर युजर्सनी तिला मोठा प्रतिसाद दिला आहे. या महिलेने शेअर केलेल्या व्हिडिओला Instagram वर सुमारे 1 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.