Viral Prank Video: बिअरचा ग्लास आणि खाण्याच्या ताटावरून मित्रा सोबत असा केला प्रँक की तो पाहून तुम्हीही पोट धरून हसाल! (Watch Video)
सोशल मीडिया एक आस प्लॅटफॉर्म आहे जिते माणसाला कडी एकटे पना जाणवणार नाय.
Viral Prank Video: सोशल मीडियाच्या या काळात आपल्याला अनेकदा गमतीशीर,विनोद व मज्जा मस्ती चे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे पाहून चेहऱ्या वर लगेच हसू येते. सोशल मीडिया एक आस प्लॅटफॉर्म आहे जिते माणसाला कडी ही एकटे पना जाणवणार नाही.सोशल मीडियावर मजेदार व्हिडिओ पाहून एकटे असणारे लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा नेहमी हसू येते.विशेषत: जर आपण प्रँकबद्दल बोललो तर, मजेदार व्हिडिओ अनेकदा लोकांना हसवतात.सध्या असाच एक धमाल हसवणारा व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होतोय, ज्यात माणूस टेबलावर बसून बीयर व बाकीच्या पदार्थाचा आनंद घेतोय. तेवड्यातच एक माणूस येवून त्याच्यासोबत असा प्रँक करतो की तुम्हाला ही बघून नक्की हसायला येईल.
हा विडियो @Fun_Viral_Vids नामक X अकाऊंट वरुण शेर करण्यात आला आहे. त्या सोबतच खाली कॅप्शन दिले आहे - त्याने माझे मनोबल वाढवले आहे. शेअर केल्यापासून ते आता पर्यंंत या विडियो ला 368.2k व्यूज मिळाले आहेत.ह्यावर प्रतिक्रिया देत युजर्स म्हणाले आहेत, देव ह्या माणसाची मदत करो,खूप मौल्यवान वस्तू घेतली.
त्या मुळसोबात केलेला प्रँक:
व्हायरल होत असलेल्या विडियो मध्ये एक व्यक्तिसोबत आश्चर्यकारक प्रँक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तो मानसु टेबलावर बसून स्वादिष्ट नाश्ता खत आहे. त्याचवेळी त्या माणसाचा मित्र टेबलाजवळ येतयो वर टेबलावर दोन बोट ठेवतो व त्याला ही तस करायला सांगतो.त्यानंतर जेव्हा तो व्यक्ति आपली दोन बोट टेबलावर ठेवतो,तेव्हा तो मित्र त्या व्यक्तीच्या बोटावर वाईन चा ग्लास ठेवतो, मग तो त्याच्या नाशतच्या भांड्यातून एक चमचा कडून त्याच्या तोंडात ठेवतो ज्याने करून तो बीयर देखील पिऊ नाही शकत नाही.