Photo Credit : Instagram

उल्लू (Ullu) अ‍ॅप त्याच्या बोल्ड कंटेंट साठी लोकांमध्ये बर्‍यापैकी लोकप्रिय आहे.यावरील बहुतेक कंटेंट लोकांना चांगलच आवडत आहे. उल्लू च्या लोकप्रिय वेब मालिका प्रभाची डायरीचा एक नवीन सीझन येणार आहे.ज्याचा अतिशय कामुक ट्रेलर रिलीज झाला आहे. ते पाहिल्यानंतर कोणाचेही होश उडून जातील. नेहमीप्रमाणे या सीजन चा ही ट्रेलरही खूप बोल्ड आहे. हे पाहिल्यानंतर घायाळ झाल्याशिवाय राहणार नाहीत. (XXX Pornstar Mia Malkova Hot Video: पॉर्नस्टार मिया मालकोवा ने सोशल मीडिया वर शेअर केलेले 'हे' व्हिडिओ पाहुन तुम्हालाही फुटेल घाम )

या सीझन ची कहाणी खूप इंटरेस्टिंग दिसते. ज्यामध्ये एक श्रीमंत माणूस एका महिलेच्या प्रेमात पडतो आणि तिच्याशी लग्न करतो. पण नंतर त्या बाईचे वागणे अजिबात आवडत नाही. ती स्त्री इतर पुरुषांकडे आकर्षित होते. त्या व्यक्तीला हे आवडत नाही. ज्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू होतो.

दरम्यान हा ट्रेलर रिलीज होताच तो लोकांमध्ये खुप लोकप्रिय होऊ लागला आहे. काही तासांतच त्याला 64 हजाराहून अधिक व्यूज मिळाले आहेत. ही संपूर्ण मालिका 4 जून रोजी पाहता येणार आहे .