ULLU ची नवी वेबसीरिज Palang Tod 'Caretaker' चा ट्रेलर प्रदर्शित, सर्वांच्या नजरा चुकवून जरा एकट्यातच पाहा, Watch Trailer
Palang Tod Caretaker Trailer (Photo Credits: YouTube)

वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांना Adult कंटेट देणा-या ULLU या ओटीटी प्लॅटफॉर्मने (OTT Platform) सध्या अनेकांना वेडं लावलय. त्यांच्या 18+ कंटेटमुळे बराचसा चाहतावर्ग त्यांनी निर्माण केला आहे. ULLU ने नुकताच एका नव्या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. 'पलंग तोड केअरटेकर' (Palang Tod Caretaker) असे या वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजचा ट्रेलर पाहून लोकांचे डोळे चक्रावल्याशिवाय राहणार नाही. या ट्रेलरमध्ये अनेक हॉट (Hot) आणि बोल्ड (Bold) सीन्स झलक पाहायला मिळेल.

आपल्या आजारी सास-यांची काळजी घेण्यासाठी घरी आलेल्या महिला केअरटेकरचे कारनामे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.हेदेखील वाचा- ULLU XXX Bold Video: 'पलंग तोड'चा इतका बोल्ड ट्रेलर पाहून लोकांना आश्चर्याचा धक्का; 3 दिवसात 38 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला अडल्ट व्हिडीओ

ही वेबसीरिज उल्लू या ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. हा अॅडल्ट कंटेट असल्यामुळे योग्य ती काळजी घ्या. या वेबसीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे.

ULLU ने याआधी 'The Producer', 'Ahsudhi' वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. याचे ट्रेलर देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. पलंग तोड च्या याआधीच्या वेबसीरिजमध्ये चुलतीची बहिण आपल्या पुतण्याचा गैरफायदा घेत त्याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित करत असल्याचा प्रसंग दाखवला होता. या ट्रेलरने देखील सोशल मिडियावर आग लावली होती.

या शोचा ट्रेलर खूप बोल्ड असून, यामध्ये रोमँटिक सीन्सपासून ते काही सेक्स सीन्सदेखील दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हाच हा व्हिडीओ पहा.