Teacher Viral Video: शिक्षकांपुढे अतिशाहणपणा चालत नसतो, वात्रट विद्यार्थ्याला बदडतानाचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका वात्रट विद्यार्थ्याला शिक्षक बदडताना पाहायला मिळते आहे. व्हिडिओ उत्तर प्रदेश (Uttar Prades) राज्यातील बागपत (Baghpat) येथील अल्पाइन पब्लिक स्कूलमधला असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, काही झाले तरी शिक्षकांपुढे अतिशाहनापणा चालत नाही.

Teacher Viral Video: शिक्षकांपुढे अतिशाहणपणा चालत नसतो, वात्रट विद्यार्थ्याला बदडतानाचा व्हिडिओ व्हायरल
classmate

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका वात्रट विद्यार्थ्याला शिक्षक बदडताना पाहायला मिळते आहे. व्हिडिओ उत्तर प्रदेश (Uttar Prades) राज्यातील बागपत (Baghpat) येथील अल्पाइन पब्लिक स्कूलमधला असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, काही झाले तरी शिक्षकांपुढे अतिशाहनापणा चालत नाही.

व्हिडिओत पाहयाल मिळते की, शाळेतील मैदानावर कसलासा कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात एक विद्यार्थी गाण्यावर डान्स करतो आहे. दरम्यान, खाली बसलेल्या विद्यार्थ्यांमधून एक वात्रट विद्यार्थी स्टेजवर येतो आणि चक्क तो नाचणाऱ्या विद्यार्थ्यावर नोटाच उधळू लागतो. त्याचा हा वात्रटपणा शिक्षकांच्या लक्षात येताच शिक्षक त्याला पकडतात आणि तिथेच दणादण दणके देऊ लागतात. शिक्षकांकडून मिळत असलेल्या अनपेक्षीत प्रसादामुळे विद्यार्थीही भांबावून जातो. अखेर त्याला कार्यक्रम स्थळापासून हाकलून दिले जाते. (हेही वाचा, Little Girl Viral Video: मांजर रंगलंय चित्र काढण्यात, लहान मुलगी झाली शिक्षिका; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)

व्हिडिओ

अवघ्या 25 सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्यात पाहायला मिळते की, एका विद्यार्थ्याला तिन शिक्ष मिळून बदडत आहेत. विद्यार्थ्याची कृती पाहून शिक्षक चांगलेच सं

(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2022 12:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).