Student Of The Year 2 Memes: अनन्या पांडे, तारा सुतारिया, टायगर श्रॉफ च्या SOTY2  ट्रेलर नंतर सोशल मीडियात मिम्सचा पाऊस
SOTY 2 Trailer Memes (Photo Credits: Twitter)

SOTY2 Trailer Memes:  पुनीत मल्होत्रा (Punit Malhotra)  दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित 'स्टुडंट ऑफ द इयर 2' (Student Of The Year 2) सिनेमाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. टायगर श्रॉफ (Tiger Shroff), अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि तारा सुतारिया (Tara Sutaria) हे तीन कलाकार दिसणार आहे. काहींना हा ट्रेलर दमदार वाटला तर काहींनी त्यावर टीका केली आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे मीम्स (Memes) व्हायरल होत आहे. SOTY 2 Trailer: टायगर श्रॉफ ह्याचा जबरदस्त अॅक्शनसह अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या सुंदर अंदाजातील चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

पहा 'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमाचे धम्माल मिम्स

'स्टुडंट ऑफ द इयर 2' सिनेमा 10 मे 2019 दिवशी रिलिज होणार आहे. पहिल्या भागामध्ये आलिया भट्ट, वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकार झळकले होते.