Spider Man Viral Video: लोकल ट्रेनमध्ये 'स्पायडरमॅन', सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ लोकल ट्रेनमधील 'स्पायडरमॅन' (Spider Man In Local Train) नावाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अशा नावाने का व्हायरल झाला असावा, हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.

Spider Man' in Local Train (PC - Twitter)

इंटरनेटवर कधी कधी एकापेक्षा एक मजेशीर गोष्टी पाहायला मिळतात. कधी मधी प्रवाशांमधील भांडणे चर्चेचा विषय ठरतो. पण, त्याहून अधिक चर्चा होते ती लोकलमध्ये घडणाऱ्या इतर अनेक मजेशीर गोष्टींची. आताही लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हयारल (Viral Videos) झाला आहे. हा व्हिडिओ लोकल ट्रेनमधील 'स्पायडरमॅन' (Spider Man In Local Train) नावाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ अशा नावाने का व्हायरल झाला असावा, हे जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाहावा लागेल.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहायला मिळते की, एक माणूस रेल्वेच्या आतील रेलिंग पकडून आपल्या इच्छित जागेवर जात आहे. रेल्वेमध्ये झोपलेल्या प्रवाशांना आपले पाय लागू नये आणि त्यांना अडचण होऊ नये म्हणून तो असेल करत असावा, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत. जमिनीवर प्रवाशांना झोके देत आहे. (हेही वाचा, PMPAL Bus Viral Video: पुण्यात पीएमपीएमएल बसमध्ये प्रवाशाने 'ड्रायव्हर माझे अपहरण करत आहे' म्हणत घातला गोंधळ; काय आहे नेमकी प्रकरण? पहा व्हिडिओ)

ट्विट

प्रोफेसर एनजीएल राजाबाबू नावाच्या ट्विटर युजरने @GaurangBhardwa1 ट्विटर अकाऊंटवरुन शुक्रवारी हा व्हिडिओ शेअर केला आहे. वृत्तसंस्था एएनआयनेही हा व्हिडिओ ट्विट केला आहे. युजरने आपल्या ट्विटमध्ये या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "भारतात स्पायडरमॅन." व्हिडिओ व्हायरल होताच, युजर्सनी अनेक प्रतिक्रिया दिल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif