OMG! मुलीच्या केसात घुसले सापाचे पिल्लू; पुढे काय घडलं तुम्हीचं पाहा; Watch Snake Viral Video
Snake entered in girl's hair (PC - Instagram)

Snake Viral Video: साप (Snake) पाहून भल्याभल्यांची अवस्था बिघडते. या पृथ्वीवरील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये सापांचा समावेश होतो. साप पाहून माणसांबरोबरच प्राण्यांचीही अवस्था दयनीय होते. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मगरी आणि साप अत्यंत धोकादायक मानले जातात. या पृथ्वीतलावर असे काही साप आढळतात, ज्यांच्या द्वंशामुळे माणसांचा काही मिनिटांतचं मृत्यू होतो.

काही साप अत्यंत विषारी आणि धोकादायक असतात. म्हणूनच नेहमी सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही सोशल मीडियावर सापांशी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील. सापांशी संबंधित व्हिडिओ अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ खूपच आश्चर्यकारक आहेत. सध्या असाच एक सापाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Viral Video: मोठ्या भावाला शाळेतून घरी परतताना पाहून लहान भावाला झाला अत्यानंद; Watch Cute Reaction)

व्हिडिओमध्ये तुम्ही एका मुलीच्या केसात सापाचे पिल्लू अडकलेले पाहू शकता. हे सापाचे पिल्लू मुलीच्या केसात कोठून अडकले ते समजू शकले नाही. या व्हिडीओमध्ये दिसणारी सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे लोक साप पाहून पळून जातात. तिथे मुलीला या सापाच्या पिल्लाची अजिबात भीती वाटत नाही.

व्हिडिओ पहा -

 

View this post on Instagram

 

A post shared by Kingdom of snakes 🐍 (@snake_unity)

व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की. मुलगी अतिशय आरामात तिच्या केसांतून सापाला बाहेर काढताना दिसत आहे. साप अशाप्रकारे अडकला असला तरी तो केसातून निघण्याचे नाव घेत नाही. हा धक्कादायक व्हिडिओ snake_unity नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 20 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.